16 व्या वित्त आयोगासाठी च्या केंद्रीय समिती समोर नगरपंचायतींची बाजू मांडण्याची माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांना संधी

16 व्या वित्त आयोगामध्ये नगरपंचायतींना स्थानिक स्तरावर येणाऱ्या अडचणी संदर्भात निधीची तरतूद करा! कोकण विभागातील नगरपंचायतीमधून माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांची मागणी येत्या काळात 15 वित्त आयोगाची मुदत संपून 16 वित्त आयोग सुरू होणार असल्याने या अनुषंगाने मुंबई सह्याद्री अतिथीगृह…








