आशिये गावचे मानकरी शाहू गुरव यांचे निधन

माजी पंचायत समिती उपसभापती महेश गुरव पितृशोक आज ११ वाजता होणार अंत्यसंस्कार आशिये वरचीवाडी येथील गावचे मानकरी (मळेकार) शाहू आत्माराम गुरव( वय ८२)यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी रात्री ११.४५ वाजता राहत्या घरी निधन झाले .गेले काही दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.शाहू…

मालकावर ब्लेडने वार करून मारहाण केल्याप्रकरणी कामगारांना सशर्त जामिन मंजूर

आरोपीच्या वतीने ॲड. अक्षय चिंदरकर यांचा युक्तिवाद कणकवली तालुक्यातील फिर्यादी कल्लू रसपाल निसाद यांनी काम न केल्याबाबत जाब विचारल्याच्या रागातून कामगार आरोपी प्रेमचंद ननकू निसाद, संतराम जगमोहन निसाद, पवन निसाद यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत मारहाण केली व त्यांच्या गालावर ब्लेडने…

मृत्यूस कारणीभूत ठरेल अशा गंभीर मारहाण प्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

संशयीतांच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद वैयक्तिक वादातून कासार्डे धुमाळवाडी येथील फिर्यादी सत्यवान गोविंद म्हस्के, पत्नी साक्षी म्हस्के व आई आनंदी म्हस्के यांना लोखंडी शिगांनी मृत्यू होईल अशाप्रकारे गंभीर मारहाण केल्याप्रकरणी तेथीलच रविंद्र आत्माराम म्हस्के व उदय आत्माराम म्हस्के…

रेल्वे रूळ चोरी प्रकरणी पिंगुळीच्या सरपंचांचा जबाब नोंदवला

आर पी एफ चे निरीक्षक राजेश सुरवाडे यांची माहिती रेल्वे रूळ कट कोणी केले याचा कसून तपास सुरू कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील स्मशानभूमी मध्ये रेल्वेची रूळ स्मशान खोड्यासाठी वापरल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार वैभव नाईक व पिंगुळीतील ग्रामस्थांनी…

कोकण रेल्‍वेच्या रो रो कार सेवेला आता नांदगावात थांबा

कोलाड ते वेर्णा दरम्यान प्रवाशांना दिलासा कोकण रेल्वे प्रवासी संघ समन्वय, संघर्ष समितीच्या मागणीला यश पालकमंत्री नितेश राणेंकडे केली होती मागणी कोकण रेल्‍वे प्रशासनाने यंदा गणेशोत्‍सवासाठी यंदा रो रो कार सेवा सुरू केली होती. या रो रो सेवेला कोलाड (रायगड)…

सिंधुदुर्गातील रेल्वेच्या समस्येबाबत सोमवारी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेणार

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्यांबाबत दर तीन महिन्यांनी समन्वय, संघर्ष समिती सोबत संयुक्त बैठक घेणार पालकमंत्री नितेश राणे यांचे कोकण रेल्वे प्रवासी समन्वय, संघर्ष समितीला आश्वासन कोकण रेल्वेच्या प्रवाशांसाठी येणाऱ्या समस्या आणि गैरसोयी यामधील प्रामुख्याने तिकीट, जलद गाड्यांना थांबा , नविन गाड्या…

सिंधू _ रत्न योजनेअंतर्गत गणेश मूर्तिकारांना अर्थसाह्याची रक्कम तात्काळ द्या!

कलाकार मानधन समिती अध्यक्ष संतोष कानडे व मूर्तिकार संघटनेची कणकवली गटविकास अधिकाऱ्यांकडे मागणी येत्या दोन दिवसात अर्थसाह्याची रक्कम जमा होणार गटविकास अधिकारी अरुण चव्हाण यांचे आश्वासन सिंधू रत्न योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गणेश मूर्तिकारांना अर्थसाह्य देण्याच्या योजनेअंतर्गत मार्चमध्ये जिल्हा परिषद जवळ…

श्री विद्या क्लासचे संचालक मिलिंद सामंत यांचे निधन

आज दुपारी आशिये येथे होणार अंत्यसंस्कार कणकवली शहरातील श्री विद्या क्लासेस चे संचालक व आशिये गावचे रहिवासी मिलिंद कमलाकर सामंत (वय 52) यांचे आज शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. प्रकृती अस्वस्थ मुळे त्यांना कणकवलीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.…

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

संशयिताच्या वतीने ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद अल्पवयीन मुलीचा चोरून पाठलाग करून तीची वाट अडवून धमकी दिली. तसेच तीचे अश्लिल फोटो काढत विनयभंग केल्याप्रकरणी सचिन उर्फ पपल्या महादेव चाळके रा. बेळणेखुर्द याची प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश एच. बी. गायकवाड…

कणकवली भाजप शहर मंडल च्या वतीने रक्तदान शिबिर

रक्तदान शिबिरात केले 40 रक्तदात्यांनी रक्तदान माननीय मुख्यमंत्री देवंद्रजी फडवणीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी कणकवली शहर मंडल चा वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या रक्तदान शिबिरात 40 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ माजी जिल्हापरिषद अध्यक्ष श्री .संदेश…

error: Content is protected !!