श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेतर्फे वाचन संस्कृती वाढीसाठी ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’
आचरा : श्री रामेश्वर सार्वजनिक वाचन मंदिर आचरा या संस्थेने वाचन संस्कृती वाढीसाठी नेहमीच नवनवीन उपक्रम सुरू असतात. या वर्षी संस्थेने ‘कै. रामचंद्र तथा दादा ठाकूर स्मृती आजीव सदस्यत्व प्रदान योजना’ राबविली आहे. दहावी शालांत परीक्षेत मराठी विषयात जास्तीत जास्त…