अनधिकृत वाळूउपशाबाबत मालवण तहसिलदार वर्षा झालटे यांची धडक कारवाई

तोंडवळी,वायंगणी ,भगवंतगड येथील 30रॅम्प तोडले अवैध वाळू उपशाबाबत महसूल विभागाने धडक कारवाई सुरु केली आहे बुधवारी सायंकाळी मालवण तहसिलदार वर्षा झालटे यांच्या उपस्थितीत अनधिकृत वाळू साठ्यासाठी उभारण्यात आलेले वायंगणी सडयेवाडी येथील जांभ्या दगडाचे दोन रॅम्प, तोंडवळी मधलीवाडी येथील बारा रॅम्प,तोंडवळी…






