दिल्लीत संगणकीकरण कामकाजाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन

बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची उपस्थिती सिंधुनगरी (प्रतिनिधी) – भारतातील सहकार क्षेत्र ‘सहकार से समृद्धी’ हे लक्ष्य घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर झेप घेण्यासाठी सज्ज होत आहे. आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत देशातील प्राथमिक विकास संस्थाना स्वावलंबी बनविण्यासाठी देशातील २५००० विकास संस्थांचे संगणकीकरण करण्यात…

हळवल ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत प्रभाकर राणे विजयी

6 विरुद्ध 4 अशी झाली लढत ठाकरे गटाच्या उमेदवाराचा पराभव हळवल ग्रामपंचायत मध्ये रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी नुकतीच निवडणुक प्रक्रिया घेण्यात आली. यात भाजपा पुरस्कृत उमेदवार प्रभाकर राणे आणि उबाठा पुरस्कृत उमेदवार श्री अनंत राणे हे निवडणूक रिंगणात होते. या…

ऑलिव्ह रिडलेच्या 99 पिल्लांना समुदात सोडले

कासव मित्र सुर्यकांत धुरी यांचा उपक्रम आज आचरा समुद्रकिनाऱ्यावरती सकाळी नऊ वाजता कासव मित्र( बाबू)सूर्यकांत धुरी यांच्या संगोपनातून ऑलिव्ह रीड ले या प्रजातीच्या कासवाची 99 पिल्ले जन्मास आली त्यांना कासवमित्र बाबू उर्फ सूर्यकांत धुरी, श्री रिसॉर्ट चे मालक ग्रामपंचायत सदस्या…

समाजासाठी मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याचं काम राजे प्रतिष्ठानने केले सामाजिक कार्यकर्ते वसंत ऊर्फ अण्णा केसरकर

विवध क्षेत्रातील मान्यवरांचा करण्यात आला सत्कार छत्रपती खा. उदयनराजे भोंसले यांच्या वाढदिवसानिमीत्त राजे प्रतिष्ठाननं अभिनव व स्तुत्य असा उपक्रम राबविला आहे‌. समाजासाठी अहोरात्र मेहनत घेणाऱ्यांचा गौरव करण्याच काम या प्रतिष्ठाननं केल. समाजाला देण्याची भावना जपणार हे राजे प्रतिष्ठान असल्याच प्रतिपादन…

कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांची ठाणे ग्रामीणला बदली

सिंधुदुर्गातील अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी गेल्या महिन्यातच २६ जानेवारीला पदभार स्वीकारला होता.एका महिन्यातच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती ज्ञानदेव जगताप लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ठाणे ग्रामीण येथे बदली झाली आहे.त्याच्यासोबत जिल्ह्यातील एकूण ५ पोलीस निरीक्षकांच्या…

आमदार नितेश राणेंच्या माध्यमातून वैभववाडी, देवगड मधील 13 कोटी 37 लाख रक्कमेच्या पुलाच्या कामांना मंजुरी

गेली अनेक वर्षे कामांची होत होती मागणी जनतेतून व्यक्त केले जातेय समाधान मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा 2 नाबार्ड अर्थसहाय्यमधून आमदार नितेश राणे यांच्या शिफारशीने देवगड व वैभववाडी तालुक्यातील एकूण 13 कोटी 37 लाख रकमेच्या पुलांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे. स्थानिक…

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, अभियानात साकेडी शाळा नंबर 1 तालुक्यात द्वितीय

क्रीडा स्पर्धेपाठोपाठ साकेडी शाळा नंबर 1 चे या स्पर्धेत देखील घवघवीत यश जिल्ह्यात प्रथम क्रमांक साठी यापुढे प्रयत्न करण्याचा निर्धार मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानांतर्गत कणकवली तालुक्यातील सरस्वती विद्या मंदिर साकेडी शाळा नंबर 1 या शाळेने निकषास पात्र…

देवगड न्यायालयाच्या इमारतीचा कोनशीला समारंभ उत्साहात

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उपस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम श्रेणी न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला समारंभ केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्वोच्य…

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ स्पर्धेमध्ये माध्यमिक विद्यामंदिर कनेडी ही प्रशाला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात अव्वल

जिल्ह्यास्तरावर प्राप्त केला प्रथम क्रमांक पटकावले ११ लाख रूपयांचे प्रथम पारितोषिक विभागीय स्पर्धेसाठी निवड झालेली जिल्ह्यातील एकमेव शाळा कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी, श्री. मोहनराव मुरारीराव सावंत ज्युनि. काॅलेज ऑफ आर्ट्स अँड काॅमर्स, श्री. तुकाराम…

error: Content is protected !!