कुडाळ प.स. तर्फे उद्यापासून वनराई / कच्चे बंधारे विशेष मोहिम सप्ताह

अणावमध्ये होणार वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ गटविकास अधिकारी प्रफुल्ल वालावलकर यांनी दिली माहिती कुडाळ पंचायत समितीच्या वतीने तालुक्यात यावर्षी सुमारे एक हजारपेक्षा जास्त बंधारे बांधण्यात येणार आहेत. या वनराई आणि कच्चे बंधारे कामाचा शुभारंभ उद्या २१ नोव्हेंबरला सकाळी…

निलेश राणेंमुळे कोकणात युवासेनेची ताकत वाढली – पूर्वेश सरनाईक

कुडाळ मध्ये युवासेनाच्या मेळाव्याचा उत्साह कोकणात युवा सेनेची ताकद आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वाढली आहे. भविष्यात युवा सेनेची ताकद आपल्याला वाढवायची आहे एकत्रित काम केल्यास शिवसेना पक्षाला त्याचा फायदा होणार आहे असे प्रतिपादन युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी युवा…

कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन शनिवार २२ नोव्हेंबर रोजी

शिवडाव राऊतखोलवाडी येथे रक्तदान शिबिराचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते कै. सत्यविजय भिसे यांचा २३ वा. स्मृतिदिन शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी शिवडाव येथे कै. सत्यविजय भिसे मित्रमंडळ (शिवडाव) यांच्यावतीने साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार…

अर्थ साक्षरतेच्या दिशेने पहिले पाऊल!

युरोपीयन इंटरनॅशनल युनिवर्सिटी पॅरिस विद्यापीठ मान्यताप्राप्त अभ्यासक्रम भिरवंडे गावच्या सुकन्या असलेल्या सानिका सावंत आणि रुचिरा सावंत यांच्यामार्फत आयोजन जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत कौशल्यांपैकी एक कौशल्य म्हणजे अर्थ साक्षरता. आपली आर्थिक गणितं सांभाळता येणारी, पैशाचे महत्व माहित असणारी व पैशांचा आदर…

खारेपाटण ज्युनिअर कॉलेज येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत महाविस्तार AI ॲप ची माहिती देणारी कार्यशाळा संपन्न

मंडळ कृषी अधिकारी तळेरे व तालुका कृषी अधिकारी कणकवली यांचेमार्फत महाविस्तार AI ॲप बाबत माहिती देणारी कार्यशाळा खारेपाटण ज्युनिअर कॉलेज मधील रायबागकर सभागृहामध्ये नुकतीच संपन्न झाली. या कार्यशाळेसाठी मंडळ कृषी अधिकारी तळेरे चे अधिकारी श्री. अर्जुन मधुकर जाधव व सहाय्यक…

खारेपाटण महाविद्यालय येथे महाविस्तार AI App व्दारे कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, खारेपाटण यांच्या वतीने महाविस्तार AI App अंतर्गत शेतकरी व विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला कृषी विषयक मार्गदर्शन कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात श्री. अर्जुन जाधव, मंडळ कृषी अधिकारी, तरळे यांनी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या नवीन…

खारेपाटण महाविद्यालयाचा विद्यार्थी यश पाटील याची सिंधुदुर्ग जिल्हा कब्बडी संघात निवड

कणकवली तालुक्यातील नडगीवे बांबरवाडी गावचा सुपुत्र तथा खारेपाटण येथील कला वाणिज्य आणि विज्ञान वरिष्ट महाविद्यालयाचा विद्यार्थी कु.यश मेघा संजीव पाटील याची नुकतीच १९ वर्षाखालील सिंधुदुर्ग जिल्हा कबड्डी संघात निवड झाली असून कु. यश याच्या या निवडी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून…

“विज्ञान रथम” ला कुडाळ मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद

इनरव्हील क्लब ऑफ कुडाळचे सहकार्य कुडाळ हायस्कूलच्या 900 विद्यार्थी व 25 शिक्षकांचा सहभाग ईनरव्हिल क्लब ऑफ कुडाळ, इनरव्हिल डिस्ट्रिक्ट 317 व रोटरी क्लब ऑफ विरूधनगर तामिळनाडू यांचे संयुक्त आयोजित “विज्ञान रथम” उपक्रमांतर्गत कुडाळ हायस्कूल कुडाळ मधील 900 विद्यार्थांना व 25…

कुडाळच्या एसआरएम महाविद्यालयाला उद्योग ऑटोमेशनसाठी आयओटी किट प्रदान

कुडाळ : येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची ज्योत प्रज्वलित व्हावी, जिज्ञासा वाढावी ,शोधक वृत्ती वाढावी यासाठी एका विशेष कार्यक्रमात टिम ए .एस. व्ही. कन्सल्ट प्रा. लि. चे चेअरमन ए. एस. विश्वनाथन यांनी उद्योग ऑटोमेशनसाठी उपयुक्त असे अत्याधुनिक आय.…

error: Content is protected !!