कुडाळ इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालदिनाचा उत्साह

कुडाळ : येथील क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा कुडाळ येथे बालदिनाने शाळा बहरली, नृत्य वेशभूषा व आनंदाने सजली. क.म.शि. प्र. मंडळाची इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळा, कुडाळ येथे बाल दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंडित जवाहरलाल नेहरू…








