आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना गणेश सजावट स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

१७ वार्ड मधून ९० पेक्षा स्पर्धकांचा सहभाग आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून गेले दोन दिवस या स्पर्धेचे परीक्षण सुरू आहे.आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेला…

सत्यवान रेडकर यांचे कुडाळ आणि देवगडमध्ये निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन

कुडाळ-बाव येथे १ सप्टेंबरला तर देवगड-मोंड येथे ३ सप्टेंबरला मार्गदर्शन ‘तिमिरातूनी तेजाकडे’ या शैक्षणिक चळवळीचे प्रणेते, सत्यवान यशवंत रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कुडाळ तालुक्यात बाव आणि देवगड तालुक्यात मोंड येथे आयोजित करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी, पालकांनी,…

वीज वाहिनीच्या शॉकने झाराप येथे एकाचा दुर्दैवी मृत्यू

झाराप शिरोडकरवाडी येथील रहिवासी गिरण मालक प्रताप वासुदेव कुडाळकर (वय ६०) यांना फुले काढताना वीज वाहिनीचा शॉक लागून त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. आज सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. ऐन गणेशोत्सव सणामध्ये ही दुर्दैवी घटना घडल्याने गावावर…

महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात घेतलं गणेश दर्शन

भाजपची पूर्ण फळी वावरत आहे विशाल परब यांच्यासोबत विशाल परब यांच्या भाजप प्रवेशानंतर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांमध्ये दिसतो आहे उत्साह महाराष्ट्राचे युवा नेते विशाल परब यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात गणेश दर्शनाच्या निमित्ताने घरोघरी भेटी दिल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त…

सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्मिता पोयेकर यांचे निधन

वरवडे येथील मूळ रहिवासी सध्या कलमठ बाजारपेठ येथे स्थायिक झालेल्या जि. प. च्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका स्मिता सुभाष पोयेकर (७१) यांचे गुरुवारी अल्पशा आजाराने रात्री निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह््यातील अनेक जि. प. शाळांमध्ये त्यांनी ज्ञानदानाचे कार्य केले. मनमिळावू स्वभाव व परोपकारी…

कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेला स्पर्धकांचा उदंड प्रतिसाद…

सरस्वती हायस्कूल नांदगाव येथे स्पर्धा संपन्न या स्पर्धेचे उद्घाटन जि. प सिंधुदुर्गचे माजी बांधकाम सभापती तथा नांदगाव पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, चेअरमन नागेश मोर्ये यांच्या हस्ते दिपप्रज्वलन आणि ऑलिंपिक वीर पै. खाशाबा जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाले.…

खारेपाटण संभाजीनगर येथील महामार्गाला नाल्याचे स्वरूप; अपघात होण्याची शक्यता

महामार्ग प्राधिकरणाचा भोंगळ कारभार ; प्रवाश्यांची तीव्र नाराजी व्यक्त सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण संभाजीनगर येथील महामार्गाला पावसाचे पाणी साचल्याने नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गेले काही दिवस सतत पाऊस पडत आहे. या पावसाचे पाणी संभाजीनगर येथील महामार्गवर पाणी निचरा…

तळेरेत गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला जनजागृती मोहीम – व्यसनमुक्त आणि स्वच्छ गणेशोत्सव साजरी करण्याचे भाविकांना गणेश भक्तांना कविता, संदेशांतून आवाहन

ग्रामपंचायत तळेरे तसेच डॉ. अनिल नेरूरकर प्रेरीत तंबाखू प्रतिबंध अभियान चळवळीच्या प्रणेत्या सौ. श्रावणी मदभावे आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने व्यसनमुक्त समाज व अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी विशेष जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमादरम्यान ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी आणि…

वागदे येथे कारच्या धडकेने तरुणाचा मृत्यू

वागदे सरपंचांसह ग्रामस्थांची आक्रमक भूमिका गोव्याच्या दिशेने जात असलेल्या कारची महामार्गनजिक असलेल्या पादचाऱ्याला धडक बसली. वागदे – गावठणवाडी येथे गुरुवारी सायंकाळी ७ वा. सुमारास झालेल्या या अपघातात विश्वनाथ लवू गावडे (४०, वागदे – गावठणवाडी) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मा. श्री मनीष दळवी यांची महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ञ संचालक पदी नियुक्ती

महाराष्ट्र शासनाने काजू फळ उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य काजू मंडळावर तज्ञ संचालक म्हणून महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग यांच्या शासन निर्णयान्वये काजू क्षेत्रातील अभ्यासू व अनुभव असलेले जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष प्रकाश दळवी यांची…

error: Content is protected !!