कणकवली मतदारसंघात ठाकरे गटाला बसणाऱ्या धक्क्यांची मालिकाच संपेना!

मुणगे आडबंदरमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का अनेक कार्यकर्त्यांचा पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये प्रवेश मुणगे आडबंदर येथे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला.…

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघ जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवणार!

भाजपाचे हरकुळ जि. प. चे उमेदवार मनोज रावराणे यांचा प्रचारादरम्यान मतदारांना विश्वास भिरवंडे, गांधीनगर मध्ये भाजपाच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद भाजपा हा पक्षच आपल्या भागाचा विकास करू शकतो. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व,…

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघ जिल्ह्यात विकासाचे मॉडेल बनवणार!

भाजपाचे हरकुळ जि. प. चे उमेदवार मनोज रावराणे यांचा प्रचारादरम्यान मतदारांना विश्वास भिरवंडे, गांधीनगर मध्ये भाजपाच्या प्रचाराला उस्फूर्त प्रतिसाद भाजपा हा पक्षच आपल्या भागाचा विकास करू शकतो. माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व,…

मतदारांचा उत्स्फूर्त पाठिंबा हाच माझ्या विजयाचा विश्वास!

फोंडाघाट जि. प . चे उमेदवार अनंत पिळणकर यांचा झंजावती प्रचार फोंडाघाट मधील दूषित पाण्याचा प्रश्न निवडून आल्यावर तात्काळ मार्गी लावणार जिल्हा परिषद निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस शिगेला पोहोचत असताना राष्ट्रवादी पक्षाचे महाविकास आघाडीचे फोंडाघाट जिल्हा परिषद मतदार संघातील लोकप्रिय उमेदवार…

हरकुळ खुर्दच्या मतदारांनी भाजपच्या पाठीशी राहण्याचा केलाय निर्धार!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांची माहिती मनोज रावराणे व चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांना मतदारांमधून मिळतोय प्रतिसाद हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे व पंचायत समितीचे उमेदवार चंद्रहास उर्फ बबलू सावंत…

हरकुळ बुद्रुक मतदार संघातून जिल्ह्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन विजयी करा!

हरकुळ बुद्रुक जि. प. मतदार संघाचे उमेदवार मनोज रावराणे यांचे आवाहन हरकुळ बुद्रुक मध्ये भाजपाच्या प्रचाराचा शुभारंभ हरकुळ बुद्रुक जिल्हा परिषद मतदारसंघात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषदचे उमेदवार मनोज तुळशीदास रावराणे यांच्या निवडणूक प्रचार शुभारंभ हरकुळ बुद्रुक गावचे ग्रामदैवत श्री…

गुंतवणुकीचे पैसे परत मागण्यासाठी आलेल्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जामीन मंजूर

संशयित आरोपी तर्फे ॲड. उमेश सावंत यांचा युक्तिवाद गुंतवणूकी पैसे परत मागण्यासाठी आलेल्या पुणे येथील शौनक प्रकाश संकपाळ, शंभूराजे देवकाते, अशोक काकडे आदींना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणातील आरोपी वामन उर्फ नितीन गणपत मेस्त्री (रा. कोलगाव) याची अतिरीक्त जिल्हा…

ओसरगाव येथे एसटी व कार अपघातात दोघे जखमी

एसटी चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात टाळला मुंबई-गोवा महामार्गावर ओसरगाव येथे रविवारी सायंकाळी एसटी व कारचा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडला. गोव्याहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारचे नियंत्रण सुटल्याने ती डिव्हायडर ओलांडून दुसऱ्या लेनवर आली आणि समोरून येणाऱ्या…

बांदानगर पतसंस्थेच्या माजी संचालकांना कारावासाची शिक्षा

सिंधुदुर्ग ग्राहक आयोगाचा निकाल दोघांच्या विरोधात पकड वॉरंट जारी बांदा येथील बांदा नगर अर्बन क्रेडिट को. ऑप. सोसायटी या सहकारी पतसंस्थेमध्ये विविध ठेविदारांनी ठेवलेल्या मुदत ठेवी संस्थेने परत न केल्याने ठेवीदारांनी सन 2008 ते 2010 चे दरम्यान पतसंस्थेविरुद्ध सिंधुदुर्ग ग्राहक…

कणकवली शहरात पटवर्धन चौकातील गुटखा विक्रेत्यावर धाड

कणकवली शहरातील गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले घटनास्थळी कणकवली पोलीस दाखल कणकवली शहरात पटवर्धन चौकात एका स्टॉलमध्ये गुटखा विक्री प्रकरणी आज अचानक पोलिसांनी सायंकाळी छापा मारत गुटखा हस्तगत केला. या कारवाईने कणकवली शहरातील गुटखा व्यावसायिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. कणकवली पोलीस…

error: Content is protected !!