उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलत सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव
सावंतवाडी
लोकाभिमुख उपक्रम राबविण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱी तहसीलदार श्रीधर पाटील यांना जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मान चिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. महसूल विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना सुविधा दिली आहे.