नारायण साळकर यांचे निधन

दोडामार्ग l प्रतिनिधी
पिकुळेे -अलगाचे टेंब येथील नारायण लक्ष्मण साळकर ( वय ८० वर्षे ) यांचे शुक्रवारी पहाटे हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले . येथील रिया फोटो स्टुडिओ व भूमिका हॉटेलचे मालक , दोडामार्ग तालुका फोटोग्राफर व व्हिडिओग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष रमेश साळकर यांचे ते वडील होत , त्यांच्या मागे पत्नी , दोन मुलगे , दोन विवाहित मुली, सुना, नातवंडे मोठा परिवार आहे .

error: Content is protected !!