आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा एच एस सी चा निकाल 100%

कणकवली/मयुर ठाकूर

ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा एच.एस.सी चा निकाल शंभर टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांच्यामार्फत घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा निकाल नुकताच जाहीर झाला असून ज्ञानदा शिक्षण संस्था संचलित आयडियल इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स वरवडे चा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण 95 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते.
♦️विज्ञान शाखेतील पहिले पाच विद्यार्थी खालील प्रमाणे:-
1)प्रियंका आनंद पारकर 87%
2) सुनील राजेश मोरे ८२.५०
3)अद्वैत किरण गुजर ८०.८३
4)श्रेयश शशिकांत गोठणकर 78.67
5)चैतन्य संतोष केळकर 77.50.

♦️वाणिज्य शाखेतील प्रथम तीन क्रमांक 1)कुमारी दीक्षा दीपक कुबल ७२.३३%
2) कुमार आदित्य रुपेश पटेल 71.89%
3) कुमारी प्रीता रामचंद्र दळवी 69%

error: Content is protected !!