निकृष्ट कामामुळे रस्ता अपघातात कोणाचा बळी गेल्यास बांधकाम विभागाला जबाबदार धरू

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ;

निकृष्ट दर्जाच्या रस्त्याच्या कामाची पालकमंत्र्यानी चौकशी करावी

सावंतवाडी प्रतिनिधि

सावंतवाडी तालुक्यातील रस्त्याची काम ही निष्कृष्ट दर्जाची सुरू असून या सर्व रस्त्याची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी शी मागणी ठाकरे गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. आज सावंतवाडी तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांशी रस्ते जे आज करण्यात आले आहे. मे महिन्यात त्यांना पूर्णपणे मलमपट्टी करण्यात आली आहे .पावसाळी हंगामात या रस्त्यांना खड्डे पडणार आहे त्यामुळे मे महिन्याच्या रस्त्यांची कामं झाली आहेत त्या ठेकेदारांना यावेळी त्यांचे पेमेंट न करता पावसाळ्यानंतर अदा करावे यांचे रस्ते वाहून गेले जातील किंवा खड्डे पडणार त्यांना काळ्या टाकावे अशी मागणी उद्योग बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सावंतवाडी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी राज्याचे सार्वजनिक मंत्री त्याचा सिंधुदूर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश सावळे यांनी सावंतवाडी येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी शिवसेना पदाधिकारी चंद्रकांत गावडे, चंद्रकांत कासार, अशोक परब आबा सावंत,तसेच शिवसेना पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

error: Content is protected !!