कोलगाव येथे घडलेल्या अपघातात नानेलीचा युवक ठार, एक जखमी

सावंतवाडी

सावंतवाडी कोलगाव या ठिकाणी कार व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नानेली-घाडीवाडी येथील एक युवक ठार झाला आहे. तर त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोलगाव आयटीआय समोर मुंबई-गोवा महामार्गावर घडला

error: Content is protected !!