विकसित भारत सेवा संकल्प अभियान

कणकवली भाजपा शहर मंडल आयोजित रांगोळी स्पर्धा संपन्न
विकसित भारत संकल्प अभियान अंतर्गत कणकवली भाजपा शहर मंडल च्या वतीने भालचंद्र महाराज मठ कणकवली येथे रांगोळी स्पर्धेचे खुला गट व शालेय गट असे दोन गटात आयोजन करण्यात आले. या रांगोळी स्पर्धेचे उद्घाटन कणकवली पंचायत समितीच्या सभापती हर्षदा वाळके यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी मंडल अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,जी प सदस्या शितल दळवी, नगरसेविका तथा संयोजिका सुप्रिया नलावडे , अण्णा कोदे ,नगरसेविका मेघा गांगण,राजश्री धुमाळे, आर्या राणे,मनस्वी ठाणेकर,प्रदीप गावडे, महेश्वरी चव्हाण,सर्वेश दळवी,मिथुन ठाणेकर ,सचिन पारधीये, भाई सावंत,प्रवीण दळवी, लक्ष्मण घाडीगावकर,अमोल रासम, मनोज सावंत,स्वप्निल वर्दम,रवी सावंत हनुमंत वाळके सर उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल
खुला गट
१) तिर्था दाभोळकर
२) दयानंद कांबळे
३) सिद्धी चव्हाण
उत्तेजनार्थ क्रमांक १)भक्ती गुरसाळे -श्वेता वाळके
२) आयुषी पुजारे
शालेय गट
१) भक्ती गावडे
२) परिणीती ठाकूर
३) अन्वी बर्वे
उत्तेजनार्थ – जिया दळवी
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभियानाचे संयोजिका सौ सुप्रिया नलावडे यांनी केले तर मान्यवरांचे स्वागत मेघा गांगण, आर्या राणे व मनस्वी ठाणेकर यांनी केले .
कार्यक्रम यशस्वी साठी संयोजिका म्हणून सुप्रिया नलावडे व सहसंयोजिका मनस्वी ठाणेकर व
आर्या राणे यांनी काम पाहिले.






