न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा दहावीचा निकाल 97.36 टक्के

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय आचरा चा 76 पैकी 74 विद्यार्थी उत्तीर्ण होऊन दहावी चा 97.36 टक्के निकाल लागला.
यात
कुमार रुद्र संजय जाधव
95.00 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवला.
कुमारी उर्वशी चंद्रसेन पारकर
92.40 टक्के गुण मिळवून द्वितीय तर
कुमारी वेदिका पंढरीनाथ करवडकर
91.60 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला.
प्रशालेतील इयत्ता 10 वी मधील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिकेतर कर्मचारी व पालक यांच्या कडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले आहे.





