माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईद निमित्त अबिद नाईक व कुटुंबियांना दिल्या शुभेच्छा

ईद च्या निमित्ताने कणकवली चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अबिद नाईक यांना व त्यांचे बंधू बांधकाम व्यावसायिक आसिफ नाईक, ठेकेदार अनिस नाईक यांना ईद निमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत माजी नगरसेवक बंडू गांगण व अन्य उपस्थित होते.





