केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुरंगवणे -बेर्ले येथे शालेय मुलांना खाऊ वाटप

कट्टर राणे समर्थक सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्या वतीने करण्यात आले खाऊ वाटप

आज 10एप्रिल रोजी केंद्रीय नारायण राणे यांच्या वाढदिवसानिम्मित कुरंगवणे -बेर्ले येथे शालेय मुलांना खाऊ वाटप वाटप करण्यात आले.कट्टर राणे समर्थक अशी ओळख असणारे तथा कुरंगवणे -बेर्ले गावचे सरपंच पप्पू ब्रह्मदंडे यांच्या वतीने यांच्या उपस्थितीत आज शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी उपसरपंच बबलु पवार , भाजपचे तालुका कार्यकारिणी सदस्य रविंद्र लाड , ग्रामपंचायत सदस्य बाबला गोसावी , स्नेहा गोसावी , भाजपचे बुथ अध्यक्ष संजय लाड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सदाशिव कुडाळकर, दिनेश पांचाळ , बाबु गोठणकर राजेंद्र लाड , जितेंद्र पवार , संतोष पांचाळ चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

अस्मिता गिडाळे, खारेपाटण

error: Content is protected !!