गोट्या सावंत, संजना सावंत यांनी दिल्या केंद्रीय मंत्री नारायण राणेंना शुभेच्छा

वाढदिवसानिमित्त घेतली कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व संजना सावंत यांनी कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी भेट घेत शुभेच्छा दिल्या. नारायण राणे यांचे खंदे समर्थक म्हणून गोट्या सावंत यांची ओळख असून आपल्या लाडक्या नेत्याला शुभेच्छा देताना त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी सदिच्छा देखील यावेळी गोट्या सावंत व संजना सावंत यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत नीलम राणे, दत्ता सामंत आदी उपस्थित होते.

कणकवली /प्रतिनिधी

error: Content is protected !!