गोट्या सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पाककला व पैठणी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

महिलांनी बनवून आणलेल्या पाक कला ठरल्या लक्षवेधी

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांच्या 49 व्या वाढदिवसानिमित्त पाककला स्पर्धा व खेळ पैठणीचा स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या उद्घाटन प्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सौ संजना संदेश सावंत, सांगवे गावचे सरपंच संजय सावंत, गांधीनगर चे सरपंच मंगेश बोभाटे, प्रफुल्ल काणेकर ,विजय भोगटे, राजश्री पवार, व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या पाककला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, महिलांनी आणलेली विविध पाककृती या लक्षवेधी ठरल्या.

दिगंबर वालावलकर कणकवली

error: Content is protected !!