राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांची राष्ट्रवादी कार्यालयाला भेट

राष्ट्रवादी काँग्रेस सावंतवाडी तालुका अध्यक्ष पुंडलिक दळवींनी केले स्वागत
सावंतवाडी : महाराष्ट्र प्रदेश सचिव विठ्ठलराव शिंदे यांनी आज येथील राष्ट्रवादी कार्यालयाला भेट दिली. यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्याच्यासोबत साहेबराव कारके, सुनील ढोरे, संजय बावीस्कर उपस्थित होते. तसेच कार्यकर्ते पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.