नेमळे सहकारी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान चेअरमन आत्माराम भिकाजी राऊळ यांची पुन्हा बिनविरोध निवड

नेमळे येथील सहकारी उत्पादक संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान चेअरमन आत्माराम भिकाजी राऊळ यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली. बुधवारी निवडणूक अधिकारी आरविंदेकर यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक विकास सावंत, संचालक मिलिंद मटकर, पंढरी राऊळ, रमेश गांवकर, रविंद्र काजरेकर पुष्पलता राऊळ , गणेशप्रसाद पेडणेकर, दादा राऊळ, रवींद्र परब, जंगले, म्हाडगुत, तसेच उपस्थित होते. निवडीनंतर आत्माराम राऊळ यांचे संचालक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले.
सावंतवाडी । प्रतिनिधी