अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त देविदास गायकवाड यांनी घेतली नितेश राणे यांची भेट

अन्न व औषध प्रशासन विभाग, सिंधुदुर्गचे सहायक आयुक्त ललित देविदास गायकवाड यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांची ओम गणेश निवास्थानी घेतली भेट.
या भेटीदरम्यान विभागाच्या कामकाजासंदर्भात चर्चाही झाली. यावेळी पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी सहायक आयुक्त ललित गायकवाड यांचे स्वागत केले.

error: Content is protected !!