असलदे येथे विष्णू जेठे यांचे निधन

असलदे उगवतीवाडी येथील विष्णू कृष्णा जेठे ( वय 72 वर्षे ) यांचे अल्पशा आजाराने शुक्रवार दि. 27 जुन रोजी पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी निधन झाले. त्याचा मनमिळावू स्वभाव असल्याचे त्यांच्या दुख:द निधनाचे वृत्त समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , भाऊ , बहिणी , मुलगा , 2 मुली , जावई , नातवंडे असा परिवार आहे.

error: Content is protected !!