जि. प.शाळा खारेपाटण रामेश्वर नगरच्या विद्यार्थ्याचे विविध स्पर्धा परीक्षेत सुयश

सन 2025 या वर्षांमध्ये शाळा खारेपाटण रामेश्वर नगरचे अनेक विद्यार्थी विविध स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये ब्रेन डेव्हलपमेंट, सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा आणि इयत्ता चौथीची भारतरत्न एपीजे अब्दुल कलाम परीक्षा या परीक्षांमध्ये मुलांनी सहभागी होऊन चांगले यश संपादन केले याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती मुख्याध्यापक माता पालक संघ व शिक्षक पालक संघ यांनी मुलांचे विशेष कौतुक केले.
या परीक्षांचा निकाल खालील प्रमाणे-
🔸ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप 🔸
गुण 100 पैकी

1ली – शौर्य धुमाळे -72 गुण
दर्शन व्हकळी – 30 गुण
2री – आयुष राऊत – 57 गुण
रेवा सौंदळकर- 73 गुण
मनीषा देवासी – 37 गुण
आदिराज पिंजारी – 43 गुण
साहिल मुलाणी – 66 गुण
वेदांत भिसे – 67 गुण

3 री- प्राची धुळप – 79 गुण

4 थी – उत्कर्ष गुरव – 69 गुण
पूर्वा सुतार – 71 गुण
_

🔹 सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च 🔹200पैकी
2 री
वेदांत तावडे – 82 गुण
त्रिशा कोंडविलकर – 96गुण
वेदांत भिसे.120गुण. कांस्यपदक
अनुष्का पराडकर – 56 गुण आदिराज पिंजारी -122 गुण.कांस्य.

   3 री

प्राची धुळप – 118 गुण- कांस्यपदक
गणेश भिसे – 63 गुण

      4 थी

उत्कर्ष गुरव- 148 गुण – सिल्वरमेडल पूर्वा सुतार – 140गुण – सिल्वरमेडल
नक्षत्रा पाटील – 68 गुण
नीरज राऊत – 80 गुण
उन्नत्ती राऊत -148 गुण-सिल्वर

🔹APJ अब्दुल कलाम परीक्षा🔹
गुण . 300 पैकी
इयत्ता 4 थी
पूर्वा सुतार -240 गुण
उत्कर्ष गुरव – 192 गुण
उन्नती राऊत- 218 गुण
नीरज राऊत – 124 गुण
वरील सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक होतं आहे.

error: Content is protected !!