कणकवलीत एआरएम आयोजित कबड्डी स्पर्धेचा थरार 1 मेपासून

कणकवलीतील टेंबवाडी येथील मैदानात होणार स्पर्धा

कणकवली येथील माजी नगरसेवक अभय राणे मित्र मंडळ आयोजित कबड्डी महासंग्राम दिनांक १ ते ३ मे २०२५ रोजी महीला गट जिल्हास्तरीय व पुरुष गट राज्यस्तरीय कबड्डीचा थरारा रंगणार आहे. कणकवली मधील
टेंबवाडीच्या भव्य पटांगणावर हे कबड्डीचे सामने होणार असून जास्तीत जास्त संघांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ओंकार राणे यांनी केले आहे
संपर्क -: सागर राणे -: ७८४१८७८४०६
यश पालव -: ९२२६४८०६५९

error: Content is protected !!