संजय नकाशे यांना राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर

एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगावी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी याच्या वतीने सन्मान

एकात्मिक समाज कल्याण संस्था बेळगावी व राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन बेळगावी याच्या वतीने दिल्ली, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, गोवा राज्यातील सामाजिक कार्याची दखल घेऊन दिला जाणारा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार कासार्डेतील माजी तंटामुक्त अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. संजय नकाशे याना जाहिर झाला आहे.

या पुरस्काराचे वितरण रविंद्र भवन,साखळीन गोवा येथे २७ एप्रिल २०२५ रोजी होणार असून यावेळी वरील पाच राज्यातील मान्यवरांच्या हस्ते श्री. संजय नकाशे याना गौरविण्यात येणार आहे. या पुरस्काराबद्दल संजय नकाशे याचे सर्वच स्तरावर कौतुक होत अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!