नाटळ येथील शांताराम घाडी यांचे निधन

नाटळ विकासवाडी येथील रहिवाशी आणि सेवानिवृत्त आर्मी
शांताराम विष्णू घाडी.वय वर्ष ७८ यांचे मुंबई येथे दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात 3 मुलगे एक मुलगी , सूना आणि नातवंडे असा परिवार आहे.कणकवली कोरल अपार्टमेंट चे रहिवासी आणि बजाज फायनान्सचे राम घाडी यांचे ते वडील होत.

error: Content is protected !!