मोठी राजकीय बातमी

ठाकरे सेनेला मालवणात भाजप देणार मोठा राजकीय धक्का
शिवसेनेचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगरसेवक मंदार केणी
बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक यतिन खोत
समाजसेविका तथा कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघ प्रमुख सौ.
शिल्पा यतिन खोत
,माजी नगरसेविका सौ.दर्शना कासवकर,
समाजेवक भाई कासवकर यांचा आज मुंबईत होणार भाजपमध्ये प्रवेश
कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार प्रवेश
मुंबईतील भाजप कार्यालयात होणार प्रवेश
कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी दिला वैभव नाईक यांना मोठा धक्का