राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी केले मंत्री नितेश राणेंचे स्वागत
राजापूर येथे हेलिपॅड वर घेतली भेट
राजापूर येथील हेलिपॅड वर राष्ट्रवादी सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक व जिल्हा राष्ट्रवादीच्या वतीने नवनिर्वाचित मंत्री नितेश राणे यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत, प्रांतिक सदस्य विलास गावकर्,युवक तालुकाध्यक्ष निशिकांत कडूलकर, शहर उपाध्यक्ष गणेश चौगुले,अनिकेत नाईक, केदार खोत उपस्थित होते.