सहदेव घाडीगावकर यांचे निधन

कणकवली मधलीवाडी-घाडीवाडी येथील सहदेव कृष्णा घाडीगावकर (८२) यांचे शनिवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. सहदेव घाडीगावकर यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, ३ मुलगे, सूना, नातवंडे, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. उदय, संदिप व श्रीकृष्णा घाडीगावकर यांचे ते वडील होत. सहदेव घाडीगावकर यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.