आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत लोरे नंबर 1 येथे प्रचाराचा शुभारंभ

श्री देव गांगोचाळ्याचे दर्शन घेत केला शुभारंभ
कणकवली विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत लोकप्रिय उमेदवार नितेश राणे यांचा लोरे नं.१ येथे प्रचाराचा शुभारंभ देव गांगोचाळा मंदिर येथे नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सिंधुदुर्ग – तुळशीदास रावराणे,कणकवली विधानसभा प्रमुख – मनोज रावराणे,भाजपा जिल्हा चिटणीस – संतोष कानडे,भाजपा तालुकाध्यक्ष – दिलीप तळेकर,सरपंच – अजय रावराणे,उपसरपंच – सुमन गुरव, शक्तीकेंद्रप्रमुख – नरेश गुरव,अनमोल रावराणे,सुनील रावराणे,प्रकाश रावराणे,महेश रावराणे,अनंत रावराणे,गुरुनाथ रावराणे,अलंकार रावराणे,महेश गुरव,संजय खाडये,कृष्णा गुरव,सहदेव रावराणे,विजय गुरव,अनिल रावराणे,संतोष मोसमकर,काशिराम नवले,जयदास तेली,संजय धुमक,दयानंद गुरव,राकेश गांधी,संतोष गुरव,मनोहर गुरव, हरिश्चंद्र जाधव,संतोष कदम,तुषार रावराणे,सदानंद गुरव,तसेच भाजपा कार्यकर्ते व लोरे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.