आमदार नितेश राणे यांनी घेतली निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारींची भेट

आमदार नितेश राणे भेटीसाठी रेवदांडा येथे पोहचले

जनसेवेसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्र भूषण व पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या रेवदंडा येथील निवासस्थानी जाऊन आमदार नितेश राणे यांनी त्यांचे आशीर्वाद घेतले.

error: Content is protected !!