नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची भाजपा युवा मोर्चा चिटणीस पदी निवड

युवा मोर्चा तालुकाध्यक्षांनी दिले नियुक्तीपत्र

भारतीय जनता युवा मोर्चा कणकवली तालुका चिटणीस पदी नागवे ग्रामपंचायत सदस्य संदेश उर्फ मन्या सावंत यांची निवड करण्यात आली आहे. या दिलेल्या नियुक्तीपत्रात म्हटले आहे आपल्याकडून भारतीय जनता पार्टीच्या लौकिकास साजेशे काम अपेक्षित असून, भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक वाढीसाठी आपले योगदान महत्त्वाचे ठरणार आहे. युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष सर्वेश दळवी यांनी हे नियुक्तीपत्र दिले आहे.

दिगंबर वालावलकर /कणकवली

Leave a Reply

error: Content is protected !!