सावंतवाडी दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यात मोठ्या उत्साहात विशाल परब यांचा वाढदिवस साजरा

भाजपाचे युवा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज सावंतवाडी नगरपालिकेत कचराकुंड्या आणि डास प्रतिबंधक फवारणी यंत्र च वाटप करण्यात आलं यावेळी मोठ्या संख्येने विशाल परब यांच्या वाढदिवसासाठी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते विशाल परब यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यावर्षी रतन टाटा यांच्या निधनामुळे वाढदिवस साध्या पद्धतीने सादर करण्यात येत आहे या कार्यक्रमास सावंतवाडी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते विशाल परब यांचे यावेळी भरभरून कौतुक करण्यात आलं

error: Content is protected !!