प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या कडून गांवकर कुटूंबियांचे सांत्वन

आचरा–अर्जुन बापर्डेकर

भाजप उद्योग आघाडी तालुका संयोजक मंगेश गावकर यांच्या आई श्रीमती चारुशीला गावकर यांचे नुकतेच निधन झाले होते. भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य व उद्योजक देवदत्त ( दत्ता)सामंत यांनी रविवारी त्यांच्या चिंदर येथील निवासस्थानी भेट देवून गांवकर कुटूंबियांचे सांत्वन केले. यावेळी त्यांच्या सोबत आचरा माजी सरपंच डॉ प्रमोद कोळंबकर,वायंगणी सरपंच रुपेश पाटकर,मिठबाव गावचे उद्योजक शैलेश लोके,भाजपा युवा नेते मनोज हडकर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!