वाघेश्वर मंदिर तोंडवळी येथे 26ऑगष्टरोजी किर्तन
आचरा–अर्जुन बापर्डेकर
श्रावणी सोमवार निमित्त तोंडवळी वाघेश्वर मंदिर येथे विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्त
श्री देव वाघेश्वर भक्त मंडळ तोंडवळी तर्फे सोमवार 26 रोजी सायंकाळी ५ वाजता हभप बुवा हृदयनाथ गावडे कुडाळ यांचे सुश्राव्य किर्तन होणार आहे. तरी याचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.