डोंबिवली एमआयडीसीत अग्नि तांडव ; कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी आलेले मंत्री रवींद्र चव्हाण थेट डोंबिवलीला रवाना

मालवण, डोंबिवली एमआयडीसीत पुन्हा एकदा आगडोब उसळला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा औद्योगिक वसाहतीतील दुसऱ्या एका कंपनीला आग लागली आहे. यापूर्वीच्या जखमा ताज्या असतानाच दुसऱ्यांदा आग लागल्याची घटना घडली आहे. ही घटना समजताच राज्याचे सर्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे तातडीने डोंबिवलीला रवाना झाले आहेत. कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीचा आढावा घेण्यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण हे सिंधदुर्ग दौऱ्यावर होते. मालवण तालुक्याचा आढावा घेण्यासाठी ते मालवणात दाखल झाले होते. मात्र, घटनेचे वृत्त समजताच ते तातडीने डोंबिवलीला रवाना झाले आहेत.

🚨 अत्यंत तातडीची विनंती – आमची झेना हरवली आहे 🚨
आमची लाडकी पाळीव कुत्री “झेना” (पॉमेरियन जात) दिनांक 7 फेब्रुवारीच्या रात्रीपासून हरवली आहे. ती आमच्या कुटुंबाचा एक भाग आहे.
🐶 नाव: झेना
🐾 जात: पॉमेरियन
🎨 रंग: तांबूस/तांबड्या रंगाचे केस
📏 उंची: सुमारे 1 फूट
🎂 वय: 2 वर्षे
ती कोणाला दिसल्यास, सापडल्यास किंवा तिच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाल्यास कृपया त्वरित संपर्क साधावा.
झेनाला सुरक्षित परत आणून देणाऱ्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
📍 पत्ता: धुरीवाडा, मालवण
(तोंडवळकरांच्या चक्कीच्या बाजूचे घर)
📞 संपर्क: 7506829118
— कौस्तुभ चंद्रकांत फोंडबा
🙏 कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा. तुमची एक शेअर आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. धन्यवाद.
error: Content is protected !!