निरवडे ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ

खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन
सावंतवाडी निरवडे या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शाखेचा शुभारंभ करण्यात आला .यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,ज्येष्ठ शिवसैनिक अण्णा केसरकर , शैलेश परब,संजय पडते ,सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ चंद्रकांत गावडे,उपतालुका प्रमुख संदिप पांढरे, शाखाप्रमुख संदिप बाईत,
युवाविभाग प्रमुख रोहन मल्हार,
युवाशाखाप्रमुख मनोहर पारकर,
बुथ प्रमुख शाम बांदिवडेकर
ग्रामपंचायत सदस्य दशरथ मल्हार,
ग्रामपंचायत सदस्य सौ.प्रगती शेटकर, ग्रामपंचायत सदस्य सौ.रेशमा पांढरे,सुभाष मयेकर,रमेश पांढरे,सतिश वारंग अजित वैज, दशरथ पेडणेकर,संजय तानावडे,बाळा गोवेकर,बाळा बाईत,रविंद्र नाईक,बाळा वारंग,शुभम वारंग,आबा नाईक,अजय तानावडे, विजय धारगळकर,विजय सातार्डेकर,रोशन मल्हार, संजय भाईडकर ,संदेश भाईडकर, राकेश सातार्डेकर,राहुल बाईत,प्रमोद वारंग,अनिल शेटकर,निखिल भाईडकर,गणेश सातार्डेकर,प्रसाद पालकर,राजेश भाईडकर,भुषण बांदिवडेकर,रमेश कुबल,दादा तानावडे,शंकर सावंत,आपा साळगावकर, गजानन मयेकर, सुर्यकांत सावंत,राधाकृष्ण मातोंडकर, शरद पारकर,विठ्ठल जाधव,सोमा जाधव,एकनाथ जाधव, प्रभाकर बाईत,कीरण बाईत,पप्पु बाईत ,रविंद्र मल्हार, मदन गावडे,निलेश निरवडेकर,शांताराम निरवडेकर, गोविंद निरवडेकर, तसेच शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.