जलजीविका संस्था व नीलक्रांती कृषी व मत्स्य पर्यटन संस्था मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने SC /ST समुदायाला मोफत २ दिवसीय समुद्र शेवाळ ह्या विषयावर व्यावहारिक प्रशिक्षण
प्रशिक्षणाचे विषय:
समुद्री शेवाळ
०१. समुद्री शेवाळ ह्याचे आर्थिक फायदे
०२. बांबू आणि तराफा राफ्ट बांधणी
०३. समुद्री शेवाळ काढण्याचा पद्धती
०४. समुद्री शेवाळ वाळवणे आणि त्यावर प्रक्रिया करायच्या पद्धती
०५. समुद्री शेवाळ संबंधी आर्थिक साक्षरता आणि डिजिटल साक्षरता
०६. समुद्री शेवाळ संबंधी सरकारी योजना
प्रशिक्षणाचे फायदे:
०१. ASCI (Agriculture Skill Council of India) द्वारे प्रमाणपत्र जे सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
०२. दोन दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागीला ५०० रुपये मिळतील.
०३. जर उमेदवाराला समुद्री शेवाळ लागवडीत रस असेल, तर त्यांना जलजीविकाकडून आणि निलक्रांती कडून तांत्रिक मदत मिळेल.
प्रशिक्षणासाठी पात्रता:
०१. उमेदवार वैध जात प्रमाणपत्रासह SC/ST समुदायाचा असावा.
०२. या प्रशिक्षणासाठी Stipend मिळविण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे.
०३. उमेदवार 20 ते 40 वयोगटातील असावा.
०४. उमेदवाराचे शिक्षण किमान दहावीपर्यंत असावे.
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधा:
नीलक्रांती संस्था:8805833518
राज पवार: 8830254400
सृष्टी सुर्वे: 8080295123
समृद्धी संगारे: 8624987904
ओंकार बळेल: 9730073306
कृपया प्रशिक्षणासाठी हा नोंदणी फॉर्म भरा:
https://forms.gle/rpmKMptwqWgEnysDA