” आम्ही मालवणी” च्या वतीने मालवणी एकांकिका स्पर्धा २०२४ जाहीर: सहभागाचे आवाहन

आम्ही मालवणी ग्रुप च्या वतीने मालवणी एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेआहे. या स्पर्धेसाठी सर्वांसाठी खुला गट असून सदर स्पर्धेत सहभाग नोंदणीसाठी अखेरची तारीख २८ फेब्रुवारी २०२४ आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या उत्साहाने सहभागी व्हावे, असे आवाहन आम्ही मालवणी ग्रुप तर्फे करण्यात येत आहे. सदर एकांकिका स्पर्धा ही हौशी नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे.

👉 सहभाग नोंदणी साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरावा.

🖇️ गूगल फॉर्म लिंक https://forms.gle/omRU1WyjLcmMEKHy6

✅ स्पर्धेची नियमावली याच लिंक वर जाहीर केलेली आहे.

⭕अधिक माहिती साठी खाली दिलेल्या व्यक्तींशी संपर्क साधावा.

श्री. विठ्ठल सावंत – ९८२०८४५२४८
श्री. प्रदीप तोंडवळकर – ९८८४८३२२१८
श्री. सतेज कृष्णा दळवी – ९८२११९६६०५
श्री. सुमित राणे – ८९७६६४२२०४
श्री. आशिष राणे – ८८५०११५९२१
असे आवाहन सतीश दळवी यांनी आम्ही मालवणीच्या वतीने केले आहे

error: Content is protected !!