जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत कुडाळमध्ये रक्तदान शिबिर

कुडाळ, प्रतिनिधी
जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत रक्तदान शिबिर येत्या १६ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर रवीकमल हॉल कुडाळ (मुंबई – गोवा महामार्गानजिक) येथे घेण्यात येणार आहे. यासाठी ९६१९१७१००४ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थान यांच्यामार्फत करण्यात आले आहे.