राष्ट्रवादी कणकवली तालुक्याची विस्तारित कार्यकारणी जाहीर

तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी उपजिल्हाध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर यांच्या उपस्थितीत जाहीर केली कार्यकारिणी

राष्ट्रवादी काँग्रेस चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी जिल्हा उपाध्यक्ष प्रा. दिवाकर मुरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली तालुक्याची विस्तारित कार्यकारिणी आज जाहीर केली. तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांच्या नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट येथील निवासस्थानी झालेल्या पक्षाच्या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांची निवड जाहीर करण्यात आली. विस्तारित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : तालुका उपाध्यक्ष – मारुती विठोबा पवार, दिगवळे, उपाध्यक्ष महेश रामदास चव्हाण. नवीन कुर्ली फोंडा घाट, तालुका सचिव समीर सिराज शेख, फोंडाघाट. तालुका कार्यकारी सदस्य – अन्वर सुमार साठी कणकवली, अविनाश गौतम चव्हाण. कणकवली, राजेंद्र चंद्रकांत वाघाटे.वाघेरी, संतोष यशवंत चव्हाण. फोंडा बाविचे भाटले, कृष्णा धोंडू निकम फोंडा तिठा, सेनापती रामचंद्र सावंत. फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत, अजित हर्णे. कनेडी, उत्तम मोतीराम तेली. नवीन कुर्ली, सौ उर्मिला उत्तम तेली. फोंडाघाट नवीन कुर्ली वसाहत, स्नेहा सेनापती सावंत. नवीन कुर्ली वसाहत, सौ मानसी महेश चव्हाण. नवीन कुर्ली वसाहत फोंडाघाट.

कणकवली प्रतिनिधी

error: Content is protected !!