श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम

अयोध्येत उभारण्यात आलेल्या आपल्या भव्य दिव्य श्रीराम मंदिरात येत्या सोमवारी दि. 22 जानेवारी 2024 रोजी श्रीरामांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. तरी कुंभारमाठ गावात विविध कार्यक्रम नियोजित केले गेले आहेत तरी आपण सर्वांनी त्या कार्यक्रमात सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
🚩🏹जय श्री राम.🏹🚩
📅 तारीख: 22 जानेवारी 2024
📍 स्थान: कुंभारमाठ, गाव.
🌺 कार्यक्रम:🌺
- सकाळी: 8.30 ते 9.30
श्रीरामरक्षा व हनुमान चालीसा पठण, जरीमरी मंदिर कुंभारमाठ. - सकाळी:
वेळ – 10.30 ते 01.30
राम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याचा लाईव्ह प्रक्षेपण.
जानकी मंगल कार्यालय. - दुपारी:01.00 ते 3.00
आरती व महाप्रसाद
ब्राह्मण देवालय कुंभारमाठ - संध्याकाळी: 07.15 ते 08.15
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दीपोत्सव व फटाक्यांची आकाश बाजी.
जयराम श्री राम जय जय राम





