हिंदुह्दय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या जयंतीनिमित्त मालवण शहर मर्यादित भव्य शालेय चित्रकला स्पर्धा

विषय रामायण
वयोगट पहिली ते तिसरी
चौथी ते सहावी
सातवी ते नववी
चित्र वन फोर साईज ड्रॉइंग पेपर वर काढावे
रामायण या विषयाशी संबंधित चित्र स्पर्धा किंवा शाळेत काढून शाळेच्या माननीय मुख्याध्यापकांकडे 17 जानेवारी ते 20 जानेवारी जमा करायचे आहेत
चित्रांचे माध्यम:- पोस्टर कलर पेन्सिल खडू किंवा अन्य कोणतेही माध्यम चालेल
चित्र शाळा मार्फतच स्वीकारली जातील
कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही
विद्यार्थ्याला एकच चित्र स्पर्धेत उतरता येईल
चित्रांसोबत माननीय मुख्याध्यापकांचे सदरचे चित्र विद्यार्थ्यांनी स्वतः काढल्याचे प्रमाणपत्र आवश्यक.
पारितोषिक
सातवी ते नववी
प्रथम १९२६ द्वितीय ९२६ तृतीय ५२६
चौथी ते सहावी
प्रथम १२५०द्वितीय९२६ तृतीय५२६
पहिली ते तिसरी
प्रथम ९२६ द्वितीय ७२६ तृतीय ५२६
सदर स्पर्धेत जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन मालवण तालुका युवती सेनाप्रमुख नीनाक्षी शिंदे यांनी केले आहे तसेच सदर स्पर्धे संदर्भात कोणतीही माहिती हवी असल्यास ९३२५९४२७९८ या संपर्क क्रमांक वर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.