कुडाळ येथे राजमाता जिजाऊ (तारखे प्रमाणे) यांच्या प्रतिमेला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी

शुक्रवार दिनांक १२ जानेवारी रोजी सकाळी ठीक ९ वाजता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती (तारखे प्रमाणे) निमीत्त तसेच स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त जिजामाता चौक येथे राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेला तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली या वेळी उपस्थित शिवप्रेमी-राजू राऊळ,विवेक पंडित(सर),अजय शिरसाट,कुणाल पांचाळ,गुरुदास प्रभू,केशव माडये,साईप्रसाद मसगे,दैवेश रेडकर,प्रथमेश कुडाळकर आणि रमाकांत नाईक होते