शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व युवती सेना यांच्यामार्फत 08-1- 2024 रोजी महिला व युवतींसाठी उद्योजिका शिबिर.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे महिला आघाडी व युवती सेना यांच्यामार्फत 8-01-2024 रोजी साई मंदिर मालवण नजीक उद्योजिका शिबिर आयोजित करण्यात आले आहे यात विविध प्रकारचे ब्युटी पार्लर कोर्स समाविष्ट आहेत तरी या कार्यक्रमास मालवण तालुक्यातील सर्व महिलांनी व युवतींनी उपस्थित राहावे असे आवाहन युवती सेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे यांनी केले आहे तसेच 9325942798 संपर्क क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.





