कोकण पदवीधर मतदार संघाची मतदार नोंदणी फॉर्म मुदत 25-12-2023 पर्यंत वाढवली

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना मालवण युवतीसेना तालुकाप्रमुख नीनाक्षी शिंदे यांनी सर्व पदवीधरांना असे आवाहन केले आहे की ज्यांनी अजून पर्यंत कोकण पदवीधर मतदारसंघासाठी नोंदणी केली नाही आहे त्यांच्यासाठी निवडणूक आयोगाद्वारे 25-12-2023 पर्यंत मतदार नोंदणी वाढवण्यात आली आहे तरी लवकरात लवकर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका शाखा येथे संपर्क करून पदवीधर मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आपली कागदपत्रे पाठवावी असे आवाहन नीनाक्षी शिंदे यांनी केले आहे.