छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त कणकवली जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा

नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते शुभारंभ

कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त कणकवली कॉलेज एचपीसीएल सभागृहात जिल्हा स्तरीय वतृत्व स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. त्यावेळी कणकवली नगराध्यक्ष श्री समिर नलावडे, जिल्हा सरचिटणीस श्री मनोज रावराणे,भाजपा महिला मोर्चा, प्रदेश सदस्या तथा जिल्हा बॅंक संचालिका सौ.प्रज्ञा ढवण,भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष श्री संतोष कानडे,श्री मिलींद मेस्री,भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष श्री समीर प्रभुगावकर,भाजपा शहराध्यक्ष श्री अण्णा कोदे,भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस श्री पपू पुजारे,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष श्री गणेश तळगावकर,श्री भिसे व इतर उपस्थित होते.

दिगंबर वालावलकर / कोकण नाऊ / कणकवली

error: Content is protected !!