कु.दिक्षा नंदकिशोर चव्हाण हिला शालेय कॅरम स्पर्धेत गोल्ड मेडल.

कणकवली/मयुर ठाकूर

कोल्हापूर विभागीय शालेय कॅरम स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. ही स्पर्धा
रत्नागिरी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली होती. अंडर 19 गर्ल्स यां गटात कुमारी दीक्षा नंदकिशोर चव्हाण हिला प्रथम क्रमांक मिळाला असून तीला गोल्ड मेडल प्राप्त झाले आहॆ.दीक्षा कनेडी हायस्कूल ची राष्ट्रीय खेळाडू असून तीला
मकरंद आपटे,गौतम यादव व क्रीडा शिक्षक बुराण सर यांचे मार्गदर्शन लाभते.तिच्या यां यशाबद्दल
संस्थेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी हार्दिक दिल्या आहेत.

error: Content is protected !!